
Podcast
Sangita Bhandwale
Sangita Bhandwale
0 Plays
चला गोष्ट ऐकु या-बोध घेऊ या! छान छान मराठी बोधकथेचा खजिना. * चला गोष्ट ऐकु या-बोध घेऊ या! *.बोधकथा. मराठी साहित्याचा एक प्रकार आहे. कथेचे कथन -श्रवण वा लेखन वाचन ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने हा अत्यंत प्राचीन प्रकार आहे. कथेचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात. दैवत कथा, विज्ञान कथा, लोककथा, विनोदी कथा, ग्रामीण कथा, सामाजिक कथा, निती कथा व बोधकथा. बालवयातच मुलांचे श्रवण कौशल्य विकसित करणे, तर्कशुद्ध विचारशक्ती वाढविणे, संस्कार व मूल्ये रुजविणे आणि या कोरोना महामारी च्या कठीण काळात मुलांच्या मनावर जो ताणतणाव आहे तो दूर करुन मनोरंजन करणे हा उद्देश आहे. श्रीमती भांडवले संगीतामुख्याध्यापक