
Podcast
कथा संस्कार माला
Vijaya Gaikwad
0 Plays
कथा म्हणजे आबाल वृद्ध,अगदी सगळ्यांच्याच आवडीचा विषय.सध्याच्या या धकाधकीच्या स्पर्धायुगात आजी आजोबा आणि संस्कार देणारी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावलीये.म्हणूनच आपल्या चिमुकल्यांसाठी,शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वच रसिकजनांसाठी हा आहे मनोरंजक,गमतीदार आणि आनंददायी संस्कार कथांचा खास नजराणा..तर आपल्या चिमुकल्यांचा हा गोड हट्ट पुरवायलाच हवा.